DroneTech Solutions
FAQ
info@mysite.com
123-456-7890
अटी व शर्ती :
मी माझ्या शेतजमिनीवर ड्रोन द्वारे औषध / खाते / जैविक इ. फवारणीच्या औषधाच्या रिजल्ट ची जबाबदारी माझी पूर्णतः माझी असेल.
फवारणी केलेल्या शेत जमिनीचे अंदाजे क्षेत्र ग्राह्य धरले जाणार नाही . मोजमाप (मोबाईल द्वारे ऑनलाइन) अंतिम एकूण क्षेत्रानुसार मी फवारणी केलेल्या जमिनीचे ठरलेल्या प्रती एकर रकमेप्रमाणे मी मोबदला देणे मला मान्य आहे.
ठरल्याप्रमाणे मी advance पेमेंट करणे ही अट मला मान्य आहे.
advance पेमेंट केल्यावर काही कारणास्तव शेतकऱ्याकडून फवारणी रद्द केल्यास तर advance परत केले जाणार नाही.
एकदा फवारणी तारीख निक्षित झाल्यावर त्यात बदल केला जाणार नाही
(Required)